Top News

भाजप आमदाराला आधी काळे झेंडे दाखवले, नंतर त्याच झेंड्यांच्या दांडयाने मारलं!!!

चंदीगड | धरणे आंदोलन करणाऱ्यांनी भाजपच्या आमदाराचा निषेध करत चक्क त्यांना मारहाण केली आहे. हरियानातील हिसारमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

रेजीडेंट वेलफेअर असोसिएशनचे आमदार डॉ. कमल गुप्ता हे रविवारी काही कामानिमित्त बाहेर जात होते. तेव्हा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत पहिले त्यांचा निषेध केला. गुप्तांनी आपला मार्ग बदलल्यावर आंदोलकांनी आक्रमक होऊन त्यांचे कपडे फाडले. त्यानंतर झेंड्यांच्या काठीनेच त्यांना मारहाण केली. 

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी 17 आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-आरक्षण मागणाऱ्या आंदोलकांवर महादेव जानकर भडकले!

-‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील शनाया ‘या’ कारणामुळं मालिका सोडणार

-…तर तुम्हालाही मुस्लिम बनवून दाढी ठेवायला लावू; आेवीसींची धमकी

-मराठ्यांना नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका!!!

-राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना जीवे मारण्याची धमकी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या