बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रस्त्यावर रुग्णवाहिका हलताना दिसली, पोलिसांनी बघितलं तर अत्यंत धक्कादायक प्रकार उघड

लखनऊ |  देशात मोठ्या प्रमाणात कोरोना पसरत असून कोरोनाकाळात रुग्णवाहिकांची प्रचंड अडचण निर्माण झाली आहे. अशातच एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. दिवसाढवळ्या रस्त्यात रुग्णवाहिका हलताना पाहून याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र त्यानंतर जे समोर आलं ते अत्यंत धक्कादायक होतं.

सुजाबादी चौकी परिसरात जास्त वर्दळ नसलेल्या ठिकाणी काहींना एक रुग्णवाहिका उभी असलेली दिसली. ही रुग्णवाहिका हलत असल्यानं काहींना संशय आला. त्यांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांना रुग्णवाहिकेत चार व्यक्ती आढळून आल्या.

संबंधित रुग्णवाहिकेमध्ये तीन तरुण आणि एक तरुणी अश्लिल चाळे करत असल्याचं पोलिसांनी पाहिलं. त्यानंतर पोलिसांनी रुग्णवाहिका जप्त करत चारही जणांविरोधात गुन्हा दाखल केला. जास्त ये-जा नसलेल्या रस्त्यावर उभी असलेली रुग्णवाहिका हलत असल्याचं काही लोकांच्या लक्षात आलं.

दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी अश्लिल कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी जप्त केलेली रुग्णवाहिका गंगा सेवा सदन नावाच्या एका खासगी रूग्णालयाची आहे. रुग्णवाहिका अटक करण्यात आलेल्या एका तरुणाला चालवण्यासाठी देण्यात आली होती.

थोडक्यात बातम्या-

कोरोना रुग्णाचा मृतदेह प्लॅस्टिकमधून काढणं आलं अंगलट, आता सारं गाव भोगतंय सजा!

भयंकर ! धुम्रपान करतानाच गाडीत सॅनिटायजर वापरलं; अन् झालं असं काही…, पाहा व्हिडीओ

व्यावसायिकासोबत शरीरसंबंध ठेवताना काढला व्हिडीओ, त्यानंतर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

5 महिने एकत्र राहून ठेवले शरीरसंबंध, त्यानंतर… अत्यंत धक्कादायक प्रकार समोर

हास्यास्पद ! पावसात रस्त्याच्या कडेला मोबाईल पाहत जात होता; अन् घडलं असं काही…, पाहा व्हिडीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More