महाराष्ट्र मुंबई

मुंबई पोलिसांकडून या बड्या अभिनेत्रीला अटक, कारण आहे अत्यंत धक्कादायक

मुंबई | वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक व्हिडीओ शुट करून वेबसाईटवर अपलोड केले जात असल्याची खबळबळजनक माहिती समोर आली आहे.

मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती.

गहना वशिष्ठचं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस असून गहना वेब सीरिज, शॅार्ट फिल्मच्या नावाखाली पॅार्नोग्राफिक व्हिडीओ तयार करुन ते अपलोड करायची, असा आरोप करत पोलिसांनी गहना वशिष्ठला अटक केली आहे.

दरम्यान, गहना वशिष्ठ मॉडेल आणि अभिनेत्री असून, तिने आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“कार्यालयात काम सोडून केस विंचरत बसणं हे गंभीर गैरवर्तन आहे”

कधीकाळी कोहलीसाठी केलेल्या त्या ट्विटमुळं अमिताभ बच्चन यांच्यावर ओढवली नामुष्की!

…म्हणून माझ्यासोबत हे सारं घडतंय; स्वत:च्या गावात धनंजय मुंडे भावुक

“मातृभाषेत शिक्षण देणारं वैद्यकीय, तांत्रिक महाविद्यालय प्रत्येक राज्यात असावं”

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, जोशीमठ धरण फुटल्याने अनेकजण वाहुन गेल्याची भिती

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या