बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बँकवाले तुमचे घर उचलून नेणार नाहीत…”

बुलडाणा | कर्ज मिळत नसेल तर आत्महत्या करु नका, बँकवाले आपले घर उचलून नेणार  नाहीत. असा सल्ला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सुंदरखेड येथील कार्यक्रमात दिला.

सावळा-सुंदरखेड, हनवतखेड पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या शेतकरी मेळ्याव्यात ते बोलत होते. 

आमदार सपकाळ यांनी आकडेवारीसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याच सांगून असल्याचे दाखवले असले तरी कर्ज माफ झालेल्या 25 टक्के शेतकऱ्यांनही कर्ज परत मिळालेलं नाही.

दरम्यान, भावनिक आवाहन खोत म्हणाले, मायबापहो कितीही अडचण आली तरी आत्महत्या करु नका, कर्ज झाले म्हणून मरु नका, असा सल्ला खोत यांनी दिला. 

महत्वाच्या बातम्या-

-महाराष्ट्रातून प्रियांका गांधी लोकसभा लढणार?, राहुल गांधींना काँग्रेस प्रवक्त्याचं पत्र

-बीडमध्ये कार्यक्रम राष्ट्रवादीचा, आमंत्रण मुख्यमंत्री फडणवीस आणि पंकजा मुंडेना! चर्चांना उधाण

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्मनिरपेक्ष संघटना असेल तर मी इंग्लंडची राणी”

-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला!, असा असेल फाॅर्म्युला?

-“…तर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करीन”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More