Top News

काँग्रेसची मोठी घोषणा, सोलापुरातून ‘हा’ नेता लोकसभेच्या रिंगणात!

सोलापुर |  काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीत एक पाऊल पुढं टाकत सोलापुरच्या जागेसाठी देशाचे माजी गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं नाव घोषित केलंय.

सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोलापुरात येणार आहेत.

सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या मैदानावर सभा घेऊन सुशीलकुमार शिंदेंना लक्ष्य केलं होतं त्याच मैदानावर राहुल गांधी सभा घेऊन शिंदेंच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.

13 फेब्रुवारी रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सोलापुरात सभा घेणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

मोदींच्या सभेत चेंगराचेंगरी; अनेक महिला, मुलं जखमी

…आणि शरद पवारांनी जाहीर कार्यक्रमात घेतला उखाणा!

पैसे तयार ठेवा! डेल स्टेनची भारताचा प्रशिक्षक होण्याची तयारी

-प्रियांका गांधीची पहिली सभा होणार महाराष्ट्रात?? हालचालींना वेग

तेलतुंबडेंची अटक बेकायदेशीर; पुणे पोलिसांना न्यायालयाने फटकारले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या