बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मागील अडीच वर्षात सिलेंडरच्या दरात ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ; किंमत जाणून धक्का बसेल

नवी दिल्ली | सिलेंडरच्या किमतीतही दरवाढ सुरूच आहे. मागील अडीच वर्षात सिलिंडर (LPG Cylinder) 41 टक्क्यांनी महाग झाला आहे. सध्या दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1053 रुपयांवर गेली आहे.

सिलेंडरच्या किमती या जागतिक बाजारात 3 पटीने वाढल्या आहेत. परिणामी सर्वसामान्य नागरिक महागाईच्या चटक्यांमुळे (Inflation) होरपळून निघत आहे.

महागाईने सर्वसामांन्यांचे कंबरडे मोडले आहे. अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि पेट्रोल, डिझेलपासून ते खाद्य तेलापर्यंत सर्वच वस्तुंचे दर वाढले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून ‘या’ चार नावांची देशाच्या राजकारणात चर्चा!

“काहींना वाटतं की शिवसेना उघड्यावर पडलेली वस्तू आहे, जी कोणीही उचलून…”

महाराष्ट्रातील सर्व आमदारांसाठी गुड न्यूज; एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

“ज्यांच्यावर आधी आरोप झालेत त्यांना आता क्लिनचीट मिळेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More