महाराष्ट्र

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमात कोट्यावधीचा घोटाळा!

मुंबई | मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात कोट्यावधीचा घोटाळा झाला आहे,  असा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. माहिती अधिकाराच्या माध्यमातून ही माहिती समोर आलीय.

 गेल्या १० महिन्यांपासून हा कार्यक्रम प्रसारित न होऊनही सरकारी तिजोरीतून कार्यक्रमाची बिलं परस्पर अदा करण्यात आली आहेत. तसंच आतापर्यंत प्रत्येक महिन्याला या कार्यक्रमाचे 19 लाख 70 हजाराचे बिल कंपनीला देण्यात आले आहे. 

दरम्यान,  कार्यक्रम प्रसारित झाला नसताना बिलं कशी अदा करण्यात आली, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मी माझ्या मुलाला टेनिसपटू करणार नाही- सानिया मिर्झा

-संघ आणि भाजपवाल्यांनीच उमर खालिदवर हल्ला केला-जिग्नेश मेवाणी

-हिना गावित हल्ल्याप्रकरणी मराठ्यांविरोधात निषेध मोर्चा काढणार!

-वाहतूकीचे नियम मुख्यमंत्र्यांनी बसवले धाब्यावर; नियम मोडून दंड थकवला!

-‘साहो’ च्या सेटवर श्रद्धा कपूर थोडक्यात वाचली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या