पुणे महाराष्ट्र

भाजप नेते बिनकामाचे आहेत आणि मंत्री तर कठपुतली झालेत!

अहमदनगर | सत्ताधारी भाजप पक्षाचे नेते बिनकामाचे आहेत, तर मंत्री कठपुतली झालेत, अशा शब्दात काँग्रेसच्या महिला आघाडीच्या सरचिटणीस अनुराधा नागवडे यांनी भाजपवर हल्ला केला आहे. त्या नगरमध्ये बोलत होत्या. 

मोदी व फडणवीस सरकार सामान्य माणसाच्या जीवनाशी खेळत आहे. लोक या सरकारला वैतागले असून निवडणुकीची वाट पाहात आहेत. पुढच्या वर्षी हे सरकार दिसणार नाही, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, दुग्धविकास मंत्री शेतकऱ्यांना गाठ माझ्याशी असल्याचा दम देतात. ते विसरले की त्यांचीच गाठ काही दिवसात सामान्यांशी पडणार आहे, असंही त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या–

-बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का होऊ शकत नाही?- निलेश राणे

-राजू शेट्टी प्रसिद्धीसाठी आंदोलन करत आहेत- रामदास आठवले

-मनसेनं कार्यालय फो़डलं पण शिवराय आणि गणपती बाप्पाचा मान राखला!

-संभाजी भिडेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे- रामदास आठवले

-त्या 16 धनगर मुलांसोबत काय झालं?; अजित पवार यांची धक्कादायक माहिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या