बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नथुराम ‘देशभक्त’ म्हणणाऱ्या प्रज्ञा साध्वींना भाजपने खडसावले; म्हणाले ‘त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही’

नवी दिल्ली | नथुराम देशभक्त आहे आणि देशभक्तच राहणार, असं वक्तव्य भाजपच्या प्रज्ञा साध्वींनी केलं होतं. याप्रकरणी भाजपने साध्वींना चांगलचं खडसावलं आहे.

त्यांच्या वक्तव्याप्रकरणी त्यांनी सार्वजनिकरित्या माफी मागावी, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका जनतेसमोर मांडली आहे.

आम्ही त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. त्यांनी यावर माफी मागितली पाहिजे, असं भाजपने म्हटलं आहे.

साध्वींच्या वक्तव्यावर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. यानंतर भाजपने पत्रकार परिषद घेत हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-बंगालमध्ये ममता दीदी यशस्वीपणे काम करत आहेत; भाजप त्यांची बदानामी करतंय- सुप्रिया सुळे

-लोक माझ्याबद्दल काय म्हणतात याचा मी विचार करत नाही- विराट कोहली

-पुण्यात पत्ता विचारणाऱ्या तरूणीने थँक्स म्हटल्यावर ‘त्याने’ केलं जबरदस्तीने KISS

-हिंदू दहशतवादाच्या वक्तव्यावरून भर प्रचारसभेत कमल हसन यांना अज्ञाताने चप्पल फेकून मारली!

-पक्ष सोडताना वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More