महाराष्ट्र मुंबई

“केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी आणि कामगारांवर अन्याय करणारे”

मुंबई | केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी आणि कामगारांवर अन्याय करणारे आणि उद्ध्वस्त करणारे असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

हे काळे कायदे फक्त उद्योगपतींच्याच फायद्याचे असल्याचंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. मुंबईमध्ये गांधीनगर येथे ते बोलत होते.

दरम्यान, शेतकऱ्यांना आणि कामगारांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस या काळ्या कायद्याविरोधात संघर्ष करणार असल्याचंही थोरात यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“राजे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो”

धक्कादायक! भर बाजारात अशी केली आत्महत्या, ऐकणाऱ्याच्या अंगावर येईल काटा!

‘मुंबई पोलिसांनी उघड केलेला टीआरपी घोटाळा भाजपच्या षडयंत्राचा भाग’; काँग्रेसची गंभीर टीका

“एम्सचा अहवाल नाकारण्यासाठी सीबीआयवर दबाव आणला जाऊ शकतो

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या