बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जीममध्ये जास्तीचं वजन मारताय सावधान! बेंच प्रेस मारताना बॉडी बिल्डरच्या फाटल्या मांसपेशी, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | आजकाळ बऱ्याचं मुलांना बायसेप्स, अॅब्स बनवनं फार आवडतं. एवढचं नाही तर काही जणांना बाॅडी बिल्डर देखील बनायची फार आवड आहे. बाॅडी बनवण्यासाठी खुप कष्टसुद्धा घ्यावे लागतात. अशाच एका बाॅडी बिल्डरचा एक्सरसाईज करताना अचानक झालेल्या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मुळचा इग्लंडचा असणाऱ्या या बिल्डरचं नाव रायन असं आहे. हा बिल्डर दुबईमध्ये एका जिममध्ये एक्सरसाईज करत होता. रायन बेंच प्रेस करत असताना बार वजन वरच्या बाजून नेत होता. याचदरम्यान अचानक त्याच्या उजव्या हाताच्या मांसपेशी फाटल्या आणि तो आरडा ओरडा करु लागला.

रायन मुळचा इंग्लंडचा असल्यामुळे त्याला दुबईमध्ये त्याचा इंश्यूरन्स मेडिकल बिल भरणं कठीण होतं. यामुळे रायनचा कोच लॅरी याने एका फंड पेजच्या माध्यमातून रायनच्या उपचारासाठी पैशांची मागणी केली होती. पाच दिवसात 27 लाख रुपये जमा झाले होते. रायनची सर्जरी करण्यात आली असून त्याने त्याच्या इंस्टावरुन त्याबाबत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, हा व्हीडिओ सोशल मीडियावर लॅरी यांनी शेअर केला असून या व्हिडीओनंतर रायनच्या हाताचा फोटो देखील आहे. तसेचं रायनची सर्जरी 1 तासाची होती. मात्र ती दुर्देवाने 7 तासाची झाल्याचं रायनने त्याच्या इंस्टाच्या एका पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Larry (@larrywheels)

थोडक्यात बातम्या-

“शरद पवार शिवसेनेचे की राष्ट्रवादी काँग्रेसचे हे तपासण्याची गरज”

“ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर उभं आहे, हे लक्षात असू द्या”

बाप रे बाप! टीम इंडियाचा जबरा फॅन, वनडे सामना पाहण्यासाठी चक्क ‘या ठिकाणी’ जाऊन बसला

‘तुझपे कोई गम की आंच आने नहीं दूं!’; जिवाची बाजी लावून वाचवला तिरंगा

आग विझवून घरी जात असताना अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More