मुंबई | लग्न म्हटलं की नट्टपट्टा, धावपळ, नाच-गाणं, खाणं-पिणं सर्व गोष्टी पाहायला मिळतात. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे नवऱ्यासाठी आणि नवरीसाठी हा दिवस त्यांच्या आयुष्यतील एक यादगार असतो. अशातच नवरा आणि नवरीचा फोटोसेशनवेळचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नवरदेव फोटोग्राफर संतापतो आणि तो फोटोग्राफरला जोरात फटका मारतो. नवरा फटका मारतो तेव्हा नवरी खाली पडते जोरजोरात हसू लागते.
लग्नाच्यावेळी नवरी नवरीचे सिंगल सिंगल फोटोसेशन चालू असतं. व्हिडीओमधील नवरीच्या फोटोसेशनच्यावेळी फोटोग्राफर नवरीच्या हनवटीला हात लावतो आणि पोझमध्ये येण्यास सांगतो. मात्र हा सर्व प्रकार पाहून बाजूल उभा असलेला नवरदेव चिडतो आणि फोटोग्राफरला मारतो.
दरम्यान, फोटोगाफ्ररला मारल्यावर नवरी लोटपोटलोटपोट होऊन हसताना दिसते. ती कशाचाही विचार करत नाही. नंतर फोटोग्राफरही हसू लागतो. हा व्हिडीओ रेणुका मोहन नावाच्या एका यूजरने शेअर केला आहे.
ये लडक़ी पागल है पागल है, पागल है 🤣😂pic.twitter.com/wg9NGXR6da
— Vikrant ~ विक्रांत (@vikrantkumar) February 5, 2021
थोडक्यात बातम्या-
पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; पाहा काय आहे प्रकरण…
अमित शहांच्या पायगुणाने राज्य सरकार जावं- नारायण राणे
कृषी कायदे शेतकरी आणि मजूरांसाठीच नाहीतर देशातील जनतेसाठीही घातक- राहुल गांधी
अर्जुन तेंडुलकर आता आयपीएलमध्येही खेळणार; ‘या’ संघाकडून प्रतिनिधित्व करण्याची चर्चा!
‘मी 4 वेळा प्रेमात पडलो, पण…’; लग्नाविषयी रतन टाटांचा मोठा खुलासा