सपा- बसपाच्या आघाडीला मोदी घाबरले- मायावती

सपा- बसपाच्या आघाडीला मोदी घाबरले- मायावती

लखनऊ | केंद्रतील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष आघाडीची चांगलीच धास्ती घेतली आहे. भाजप सरकार आमच्या आघाडीला घाबरलं आहे, असा जोरदार हल्लाबोल माजी मुख्यमंत्री मायावती यांनी केला आहे.

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना एका विद्यार्थी शपथविधी समारंभाला निघाले तेव्हा त्यांना विमानतळावर अडवलं. त्यावेळी त्यांनी स्वत: याबाबत ट्वीट केलं.

 मी अलहाबादला जात असताना कारण नसताना पोलिसांनी चौधरी चरणसिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर मला रोखलं, असं अखिलेश यादव यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या घटनेचा सपा आणि बसपाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. मायावती यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेस खासदारांकडून ‘फेकु बँके’च्या 15 लाखांच्या नकली चेकचं वाटप

एक दिवस पर्यटक भारतातील शौचालयं पाहण्यासाठी येतील- नरेंद्र मोदी

भाजप आणि शिवसेनेचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं- अजित पवार

लखनऊमधून प्रियांका गांधी थेट रॉबर्ट वाड्रांच्या भेटीला

काँग्रेस खासदाराची कार संसदेत घुसली; जवानांनी रोखल्या बंदुका!

Google+ Linkedin