पुणे महाराष्ट्र

जानकरांच्या तालुक्यातही दूध आंदोलन तीव्र; जानकरांचा पुतळा जाळला!

सातारा | दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांच्या तालुक्यातही दूध आंदोलनाचे पडसाद उमटले आहे. धामणी गावातील शेतकऱ्यांनी महादेव जानकरांच्या प्रतिकात्मक पुळ्याचे दहन केले आहे.

माण तालुक्यातील अनेक दूध संकलन केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत. तसंच आंदोलनाला पाठिंबा म्हणून संतप्त शेतकऱ्यांनी हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतलं आहे. 

दरम्यान, आंदोलनामुळे सातारा-पंढरपूर रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. त्यामुळे पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंड्याचा मार्गही विस्कळीत झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या–

-नरेंद्र मोदींच्या ताफ्यापुढे बैलांची झुंज; सुरक्षा यंत्रणांची एकच धावाधाव

-शेतकऱ्याला जगवणाऱ्या दुधाच्या धंद्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही- अजित पवार

-रसगुल्ले मिळाले नाहीत म्हणून नवरीच्या आई-बापाला बेदम मारहाण

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत मंडप कोसळला; 20 जण जखमी

-ओतल्या जाणाऱ्या दुधात पाणी असतं; सदाभाऊ खोतांकडून आंदोलकांची खिल्ली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या