महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्र्यांना वाटतं मी विरोधी पक्षात तर जाणार नाही ना? पण… – एकनाथ खडसे

Loading...

 मुंबई | भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे आणि विरोधी पक्षांतील नेत्यांच्या जवळीकतेच्या चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात होत असतात. आजही त्याचा प्रत्यय विधानसभेत आला.

मुख्यमंत्र्यांना वाटतं मी विरोधी पक्षात तर जाणार नाही ना? पण आमच्यात आणि मुख्यमंत्र्यांच्यात नेमकं काय ठरलंय ते मला आणि त्यांनाच माहिती आहे, असं ते म्हणाले.

Loading...

विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड झाल्यानंतर प्रथेप्रमाणे सगळ्या आमदारांनी शुभेच्छापर भाषणं केली. यावेळी ते बोलत होते.

गिरीश महाजन आणि भाजपच्या इतर नेत्यांनाही त्यांनी चिमटे काढले. त्यांच्यानंतर वडेट्टीवारांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि विरोधी पक्षनेतेपद सांभाळताना तुमची मदत लागेल, अशी गळ घातली.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-सत्ता कुणाचीही येऊ द्या… ‘पाटील’ नेहमी टॉपलाच असतात- चंद्रकांत पाटील

-अभिनंदन यांच्या मिशा राष्ट्रीय मिशा म्हणून जाहीर करा; काँग्रेसची लोकसभेत मागणी

-पोलिस बढतीत 100 कोटींचा घोटाळा झालाय; जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक आरोप

Loading...

-मायावतींचं आखिलेश यादवांवर शरसंधान; ‘आखिलेशसोबत जाणं ही माझी सर्वात मोठी चूक’

-शरद सातबारा मिळव, अजित धरण भर, छगन सदन लूट; भाजपचं राष्ट्रवादीला प्रत्युत्तर

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या