Top News

मुख्यमंत्र्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करा; काकासाहेब शिंदेच्या कुटुंबियांची मागणी!

औरंगाबाद | मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या मोर्चेकरी तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे.

काकासाहेब शिंदेने आक्रमक होत गोदावरीच्या पात्रात उडी मारली होती. तिथे असलेल्या सुरक्षारक्षकाने त्याला बाहेर काढले होते. मात्र, उपचारादरम्यान काकासाहेब शिंदेचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, कुटुंबियांनी त्याचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला असून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासह त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केलीय.

महत्त्वाच्या बातम्या–

-राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाला ‘या’ माजी पंतप्रधानांचा पाठिंबा!

-परभणीत मराठे पेटले; पोलीस व्हॅनसह 10 गाड्या पेटवल्या

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; औरंगाबादमध्ये नदीत उडी मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न!

-मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात महिला घुसल्या, मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी

-शिवाजी महाराजांना कोणी कमी लेखत असेल खपवून घेणार नाही- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या