बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मला कुणाच्या क्लिन चीटची गरज नाही’; बच्चू कडू आक्रमक

मुंबई | राज्यात सध्या फोन टॅपिंगचं (Phone tapping) प्रकरणही चर्चेत आहे. यात आता बच्चू कडू यांचं नाव आलं आहे. याविषयी त्यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यासोबत बच्चू कडू यांचाही फोन टॅप झाला होता.

तस्करी करतो, असे सांगून फोन टॅप करण्यात आले होते. यावर आक्रमक भूमिका घेत बच्चू कडूंनी स्वत:चा बचाव केला आहे. अफू, गांजा तस्करीप्रकरणी संबंधित फोन टॅप करण्यात आले होते. माझ्या पीएचा फोन टॅप करण्यात आला होता. नेत्याचा फोन टॅप केला गेला, हा नालायकपणा आहे, असं बच्चू कडू म्हणालेत.

आमचे काही मुद्दे आहेत. त्यावर आमची लढाई सुरू राहील. 15 सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे, असं ते म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

संजय राऊतांचा जेलमधील मुक्काम वाढणार?; महत्त्वाची माहिती समोर

विनायक मेटे अपघातप्रकरण, 3 तारखेच्या ‘त्या’ घटनेबाबत महत्त्वाचा खुलासा समोर

‘बेशरमपणाचा कळस झालाय’; सामनाच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदींवर टीकेचे बाण

शिवसेनेला आणखी एक धक्का; आता ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More