बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विधानसभेत बोलताना अजित पवार यांनी केलेल्या दाव्याने खळबळ

मुंबई | पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Monsoon Session ) दुसऱ्या दिवशीही विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारला अनेक मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलंय. महाराष्ट्रात काहीही होऊ शकतं. आपल्याला कधीही एकत्र यायला लागू शकतं, असंही ते म्हणालेत.

पाहा व्हिडीओ- 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More