मुंबई | मराठा क्रांती मोेर्चाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी पत्रकार घेऊन याबाबत माहिती दिली.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाची बदनामी आणि फसवणूक केली आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात तोडगा काढायचा सोडून सरकार वेळखाऊपणा करत आहे, कोर्टातली सुनावणी टाळण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या बातम्या–
-भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु!
-मराठा क्रांती मोर्चाच्या ‘मुंबई बंद’वर दिग्दर्शक केदार शिंदेंचा संताप
-काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनं मन विषण्ण; पंकजा मुंडे वाढदिवस साजरा करणार नाहीत!
-हार्दिक पटेलला मोठा झटका, 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
-मुंबई पुणे महामार्गावर दगडफेक; पोलिसांचा हवेत गोळीबार