बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी; वैज्ञानिकांचा दावा

नवी दिल्ली | कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या काही लसी आता कॅन्सरच्या आजारावरही प्रभावी ठरत असल्याने आता आपल्यासाठी ही फार आनंदाची बातमी आहे. त्यामुळे आता कॅन्सरग्रस्त लोकांना दिलासा मिळणार आहे.

एका दाव्यानूसार कॅन्सरग्रस्त लोकांसाठी कोविशिल्ड, मॉडर्ना आणि फायजर या कोरोना लसी प्रभावी ठरणार आहे, त्याचे काहीही साईड इफेक्टही नाही आहेत. त्यामुळे आता कॅन्सरपिडीतांना दिलासा मिळाला आहे.

संशोधकांनी या संशोधनासाठी नेदरलंडमधील विविध रुग्णालयातील 792 कॅन्सर पिडीत रूग्णांवर कोरोना लसीचे संशोधन केले होते. त्यात त्यांना काही सकारात्मक परिणाम जाणवले आहेत.

वैज्ञानिकांनी यूरोपियन सोसाइटी अॉफ मेडिकल ऑन्कोलॉजीसमोर आपली याबाबत काही निरिक्षणं नोंदवली आहेत. त्यात कोरोना लस हा कोणत्याही धोक्याशिवाय कॅन्सर पिडीतांना उपयोगी ठरत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या- 

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

“बिग बॉस’चा आवाज पुरुषाचाच असल्यामुळे…’; बेधडक तृप्ती देसाईंचा गौप्यस्फोट

कोरोना अपडेट! मुंबईच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

”पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी नवज्योतसिंग सिद्धूंची निवड होऊ नये म्हणून मी शेवटपर्यंत लढा देईन”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More