बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लगीन घाई बरी नाही! नवरा-नवरीच्या फजितीचा व्हिडीओ तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | तंत्रज्ञानाच्या (Tecnology) जोरावर सध्या विविध क्षेत्रात प्रगती होत आहे. तंत्रज्ञानाचा वापर हा सध्या फॅशन (Fashion) म्हणून पण करण्यात येतो. जेसीबी या मशीनचा (JCB) वापर हा तत्काळ कामं करण्यासाठी करण्यात येतो. पण अशात जेसीबी आकर्षणाचं साधन बनली आहे. जेसीबीच्या माध्यमातून अनेकांना काहीतरी नवीन करण्याची कल्पना सुचत आहे.

सोशल मीडियावर (Social Media) दररोज काहीतरी व्हायरल (viral) फिरत असतं. अशातच सध्या एका लग्नातील विवाहीत जोडप्याचा एक खास व्हीडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नवीन जोडपं चक्क जेबीसीच्या टोपल्यात बसून आनंद व्यक्त करत आहे. आनंद व्यक्त करेपर्यंत सर्व ठिक आहे. खरी मज्जा तर जेसीबीच्या चालकाच्या एका कारनाम्यानं होते.

नवीन दाम्पत्य आपल्या मस्तीतवर बसलेलं असताना जेसीबीच्या चालकानं अचानक टोपलं खाली घेतलं आणि पाहता क्षणी जोडपं धाडकन वरून खाली आपटल्याची घटना कॅमेरॅत कैद झाली आहे. परिणामी सध्या या जोडप्याच्या जेसीबी प्रेमाची चर्चा सर्वत्र होत आहे. पांढऱ्या रंगाच्या गाऊनमधील नवरी आणि ब्लॅक सुट परिधान केलेला नवरदेव यांना आपली मस्ती चांगलीच अंगलट आली आहे.

दरम्यान, जेसीबी मशीन कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच जेसीबीच्या सहाय्यानं सुएझ कालव्यातील जहाजांना मार्ग मोकळा करण्याच्या प्रयत्नांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

पाहा व्हिडीओ 

 

थोडक्यात बातम्या 

“आधी आमच्या शेतातील वीज खांबाचं भाडं द्या अन् नंतरच वीज कनेक्शन कापा”

“शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये आहेत, ते भाजप सोडून गेले नाहीत”

चुकीला माफी नाही! KL Rahul आणि Rashid Khan यांंच्यावर 1 वर्ष बंदीची शक्यता

गृहिणींसाठी खुशखबर! घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त होण्याची शक्यता

‘Omicron’ फक्त नावाचा खेळ! मिळाला 900 टक्क्यांचा रिटर्न्स; वाचा नेमका प्रकार काय?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More