बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बुलेटवर कपल करत होतं अश्लील चाळे त्यानंतर गावकऱ्यांनी गाडी अडवुन…पाहा व्हिडीओ!

नवी दिल्ली | तरूण पीढी जीव धोक्यात घालून रस्त्यावर स्टंट करतानाचे व्हिडीओ आपण सोशल मीडियावर बघत असतो. अशाच प्रकारे बिहारमधील एका कपलचा व्हिडीओ सद्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये कपल रस्त्यावर अश्लील चाळे करत असलेल्या जोडप्याला लोकांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.

सोशल मीडियावर प्रियकर-प्रेयसीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहिले असतील. या व्हिडीओमध्ये एक तरूणी बुलेटच्या टाकीवर बसून आपल्या प्रियकराला किस करताना दिसत आहे. हा सगळा प्रकार पाठीमागून येणाऱ्या लोकांच्या लक्षात आला. त्यानंतर हा जीवघेणा प्रकार लोकांनी कॅमेरामध्ये टिपण्याचा प्रयत्न केला. यावर त्या तरूणीने आक्षेप घेतला अन् तिथेच त्यांच्याच वाद पेटला.

मग या तरूणाची गाडी थांबवुन गावकऱ्यांनी त्यांना त्यांच्या अशा वागण्याबद्दल सुनावलं आणि परत तिकडे न फिरकण्याची धमकी दिली. त्यावर त्या तरूणीने त्या लोकांची माफी मागून दोघेजण तिथून निघून गेले.

दरम्यान, हा व्हिडीओ सद्या सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होत आहे. त्या जोडप्याच्या अशा वागण्यावर लोकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. तर काही लोकांनी यावर असे चाळे घरीच करायचे असतात, अशा भन्नाट कमेंट्स दिल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

“जनतेच्या मागणीवरून पुरस्काराचं नाव बदललं तर मग तुम्ही राजीनामा द्यावा ही सुद्धा जनतेची मागणी”

महाराष्ट्रातील सर्व शाळा लवकरच सुरु होणार, हालचालींना वेग!

काय सांगता! ट्विटरने चक्क महेंद्रसिंह धोनीची हटवलेली ‘ब्लू टीक’ पुन्हा दिली

भाजप आणि मनसेची युती होणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, NIT इंजिनिअरिंग कॉलेजवर ईडीची छापेमारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More