बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भररस्त्यात गाडीवर कपलचे अश्लील चाळे, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

भोपाळ | सोशल मीडिया माध्यम हे असं माध्यम आहे जिथे कधी काय व्हायरल होईल असं सांगता येत नाही. लोक एका रात्रीत प्रसिद्ध होईल जातात. अशातच सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर गराळा घालताना दिसत आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ भोपाळमधील असून व्हिडीओमध्ये तरुण-तरुणीचे अश्लील चाळे कैद झालेले पाहायला मिळत आहे.

भोपाळमधील या व्हिडीओनं सध्या सोशल मीडियावर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या व्हिडीओमध्ये एक तरुणी गाडी चालवणाऱ्या तरुणाकडे तोंड करत त्याच्या समोर बसली आहे. तरुणीनं तरुणाला घट्ट मिठीही मारली आहे. त्यांच्या या कृत्यामुळे गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना थांबवत चांगलंच झापलं.

या कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही उमटताना पहायला मिळत आहे. अनेकांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केलेला पहायला मिळाला.

दरम्यान, मागेही असाच एक तरुण-तरुणीचा गाडीवर बसलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांना रस्त्यावर पोलिसांनी पकडलं होतं. त्यांनंतर त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्यातून माफीही मागितली होती.

 

थोडक्यात बातम्या – 

‘मिस्टर एशिया किताब’ पटकवणाऱ्या तरुणाच्या मृत्यूनं खळबळ

दिवाळीला गाडी घ्यायचा विचार करताय?, Hyundai च्या ‘या’ गाड्यांवर मिळतोय बंपर डिस्काऊंट!

चिमुकल्यासाठी सफाई कामगार ठरला देवदूत; पाहा ‘हा’ थरारक व्हिडीओ

FD करण्याचा विचार करताय?, थांबा, ‘या’ पर्यायांचा विचार करा आणि मालामाल व्हा!

कोव्हिशील्ड लसीच्या दुसऱ्या डोससंदर्भात महत्वाची बातमी; उच्च न्यायालयाने दिला ‘हा’ आदेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More