महाराष्ट्र मुंबई

भारतातील डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचं श्रेय पंतप्रधान मोदींना जात- मुकेश अंबानी

मुंबई | भारतातील डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जात, असं रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी म्हटलं आहे.

मुकेश अंबानी आणि फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी फ्युएल फॉर इंडिया 2020 या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी भारतीतल डिजिटल मंचांच्या प्रगतीवर चर्चा केली. यावेळी मुकेश अंबानी बोलत होते.

सध्या देशात डिजिटल क्रांतीच्या शक्यतांवर व्यापक प्रमाणात चर्चा होत आहेत. संकटाच्या काळातच नव्या शक्यतांच्या रस्ता आपल्याला दिसतो. देशात करोनाच्या संकटामुळे नव्या शक्यतांचा मार्ग उघडला आहे, असं मुकेश अंबानी म्हणाले.

सध्या देशात वर्क फ्रॉम होम आणि लर्न फ्रॉम होम या योजना यशस्वी होताना दिसत आहेत. देशातील विकास यापुढेही कायम राहणार आहे, असंही अंबानी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

भाजप हीच खरी तुकडे तुकडे गँग- सुखबीर सिंग बादल

ईडीचा वापर तुम्ही कसा करताय? मुख्यमंत्र्यांचा भाजपला सवाल

70 वर्षीय शेतकऱ्याचा सिंघू सीमेवर आंदोलनादरम्यान मृत्यू!

“देवेंद्र फडणवीस दिल्लीत जावेत ही मुनगंटीवारांची इच्छा”

नागपूरमध्ये झालेल्या पराभवामुळे एका गटाला खूप उकळ्या फुटतायत- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या