मनोरंजन

प्रियांका चोप्रानं लग्नासाठी टाकला निक जोनासवर दबाव?

मुंबई | अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नानंतर काहीच दिवसात नवा वाद निर्माण झाला आहे. निक जोनासवर लग्न करण्यासाठी प्रियांका चोप्रानं दबाव टाकला असा आरोप ‘द कट’ या मासिकातील एका लेखात करण्यात आला आहे.

‘इज प्रियांका चोप्रा अॅण्ड निक जोनास’ या लेखात मारिहा स्मिथनं प्रियांका चोप्रा ही ‘ग्लोबल स्कॅम आर्टीस्ट’ आहे असं म्हटलं होतं. हॉलिवूड मधील स्थान बळकट करण्यासाठी प्रियांकाने निक जोनास बरोबर लग्न केल्याचा आरोप मारिहा स्मिथनं लेखात केला आहे.

निक जोनासच्या कुटुंबियांनी या लेखाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘असल्या चर्चांचा आपल्याला काही फरक पडत नाही’ असं प्रियांका चोप्रानं म्हटलं आहे.

दरम्यान, या लेखामुळे टीका झाल्याने द कट मासिकानं माफी मागत आपल्या वेबसाईट वरून हा लेख काढून टाकला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-तू फक्त माझी हो!, पोलीस अधीक्षकाची महिला कॉन्स्टेबलला 1 कोटी रुपयांची ऑफर

-“सरकारने अगोदर माणसांकडं पाहावं, मग मंदिराकडे लक्ष दयावं”  

-सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 17 टक्के पगारवाढ?

-“शिवस्मारकाची उंची प्रभू श्रीरामाच्या पुतळ्याच्या उंचीपेक्षा जास्त असावी”

-मोदी-शहांचं टेंशन वाढलं; केंद्रीय मंत्री उद्या ‘एनडीए’तून बाहेर पडणार???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या