इंग्लंड | विंडीज विरुध्द इंग्लंड यांच्यात आज पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटी सामन्यात विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने झंझावती खेळी केली आहे दुसऱ्या डावात होल्डरने आठव्या क्रमाकांवर फलंदाजीला येऊन व्दिशतकी खेळी केली.
विंडीजचा पहिला डाव 289 धावांत आटोपल्यानंतर इंग्लंडचा संघ केवळ 77 धावांत गारद झाला. त्यामुळे विंडीजने पहिल्या डावात 212 धावांची आघाडी घेतली.
इंग्लंड जेव्हा आपला पहिला डाव खेळण्यासाठी मैदानात उतरले तेव्हा त्यांचा डाव पत्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. इंग्लडच्या केवळ 4 खेळाडूंना दोन अंकी धावसंख्या गाठता आली.
दरम्यान, होल्डरच्या नाबाद व्दिशतकी खेळीमुळे आणि डावरीचच्या नबाद शतकामुळे विंडीजने 6 बाद 415 डावांवर संघाचा डाव घोषित केला.
महत्वाच्या बातम्या-
-मी शून्यावर बाद होणारी नाही; शून्यावर बाद होणाऱ्या धनंजयना पंकजांचा टोला
-नरेद्र मोदींनी हात पुढे केला; मात्र तीनं लांबूनच नमस्कार केला!
–शरद पवारांनी उदयनराजेंना गाडीत घेतलं; शिवेंद्रराजेंनी सारथ्य केलं
-महाराष्ट्राचा केदार जाधव ठरला ‘छोटा पॅकेट बडा धमाका’
-…म्हणून इतके दिवस प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात आल्या नव्हत्या