Top News

सापडलेली स्फोटकं मराठा आंदोलनात घातपात करण्यासाठी होती; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

मुंबई | हिंदू जनजागृतीच्या वैभव राऊतच्या घरी सापडलेली स्फोटकं मराठा आंदोलनात घातपात करण्यासाठी होती, असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकानं वैभव राऊतच्या घरी धाड टाकली होती. त्या धाडीमध्ये त्याच्या घरी स्फोटकं सापडली होती.

दरम्यान, वैभव राऊत व त्याच्या दोन साथीदारांकडून ATS ने जप्त केलेले जवळ-जवळ ८ क्रूड बॉम्ब आणि ५० बॉम्ब बनवण्याची सामुग्री ही मराठा आंदोलनाच्या दरम्यान घातपात करण्यासाठीच होती, असंही आव्हाड यांनी म्हटलंय.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-मुंबई आयआयटीला 1 हजार कोटी देणार; नरेंद्र मोदींची घोषणा

-भाजप महापौरांनी घेतला राज ठाकरे यांचा पाया पडून आशीर्वाद!

-राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी केला वाहतूक नियमभंग; दंडही भरला नाही!

-सैनिकांच्या हौतात्म्याची तरी जुमलेबाजी करू नका- शिवसेना

-हिंसा करणाऱ्यांशी आमचा काही संबंध नाही- मराठा मोर्चा समन्वयक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या