बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संतापजनक! बाळ माझं नाही म्हणत दोन महिन्यांच्या चिमुकल्याला पित्यानं सोडलं रस्त्यावर

पुणे | खडकीतील मेथॉडिस्ट चर्चजवळ मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या सोनाली अडागळे यांना दोन महिन्यांचं बाळ सापडलं. त्यांनी या बाळाची माहिती खडकी पोलिसांना दिली.

पोलिसांनी या तान्ह्या बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतलं आहे. दोन महिन्यांच्या बाळाला वाऱ्यावर सोडून देणाऱ्या आई वडिलांविरोधात खडकी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

पती हे बाळ माझं नाही असं म्हणत पत्नीशी भांडू लागला. सततच्या होणार्‍या या भांडणाला कंटाळून अखेर त्या दोघांनी बाळाला सोडून देण्याचा निर्णय घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“रिपब्लिक चॅनेलच्या अर्णब गोस्वामींना अटक करा”

“महाराष्ट्राच्या जनतेला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री बनलेलं पाहायचंय”

“राजेंना राज्यसभेवर घेतलं पण प्रकाश आंबेडकरांना स्वीकृत नगरसेवक म्हणूनही घेणार नाही”

‘रिपब्लिक’कडून TRPचा खेळ?; दोन मराठी चॅनेल मालकांनाही अटक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More