महाराष्ट्र मुंबई

दारूड्या पोराला तर बापही नाकारतो; जितेंद्र आव्हाडांचं सनातनवर टीकास्र

मुंबई | दारूड्या पोराला कालांतराने बापही नाकारतो, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातनवर टीकास्र सोडलं. ते टीव्ही 9 या न्यूज चॅनेलशी बोलत होते.

सनातन संस्थेने आज पत्रकार परिषद घेऊन नालासोपाऱ्यातील जप्त केलेल्या स्फोटकांप्रकरणी अटकेत असलेल्या वैभव राऊत आणि इतरांशी आमचा कुठलाही संबंध नाही, असं सांगीतलं होतं. त्यावर आव्हाड बोलत होते.

दरम्यान, वैभव राऊतसोबत अविनाश पवारला एटीएसनं ताब्यात घेतलं आहे. त्या अविनाश पवार आणि संभाजी भिडेंसोबतचा फोटो आव्हाडांनी शेअर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-निवडणुकांसाठी मतपत्रिकाच वापरा; शिवसेनेसह 17 राजकीय पक्षांची मागणी

-…तर पुन्हा भाजप सरकारला लोक निवडून देणार नाहीत- शरद पवार

-डिझेल आणि पेट्रोल भाव पुन्हा भडकले!

-आरएसएसच्या कार्यक्रमाला राहुल गांधींना आमत्रंण?

सनातन संस्था बंदीच्या मागण्यांना भीक घालत नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या