पुणे महाराष्ट्र

इंदापुरात शॉर्ट फिल्म फेस्टिवल; 100 फिल्म फुकट पहायला मिळणार!

पुणे | तिसऱ्या इंदापूर नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलला फिल्ममेकर्सनी गतवर्षीच्या तुलनेत तुफान प्रतिसाद दिला. यावर्षी या फेस्टिवलमध्ये केवळ राज्यातूनच नव्हे तर देशभरातून जवळपास 194 शॉर्ट फिल्म सहभागी झाल्या आहेत.

त्यापैकी 100 शाॅर्ट फिल्मचे स्क्रिनिंग येत्या 10,11 आणि 12 तारखेला केशर चित्रमंदिर इंदापूर, पुणे येथे करण्यात येणार आहे.

मराठी, तेलुगु, मल्याळम, हिंदी, बंगाली, कोकणी आणि इंग्रजी अशा विविध भाषांतून संपूर्ण भारतातील शॉर्ट फिल्म होणार आहेत. रसिक प्रेक्षकांनी हा कार्यक्रम बघण्याची संधी सोडू नये प्रवेश सर्वांसाठी मोफत ठेवण्यात आलेला आहे.

दरम्यान, प्रथम उत्कृष्ट शॉर्टफिल्मसाठी 15 हजार रूपये व स्मृतिचिन्ह, द्वितीय पारितोषिक 10 हजार रूपये व स्मृतिचिन्ह आणि तृतीय पारितोषिकासाठी 7 हजार रूपये व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

राहुल गांधींचं ममतांना समर्थन तर काँग्रेस खासदार म्हणतात मुख्यमंत्री नाटक करतात

सरदार पटेलांनी ‘RSS’ विरुद्ध केलेल्या कारवाईची सत्तरी; तरुणांकडून इतिहासाची उजळणी

मी जगातील सर्वात अभिमानी पती- रणवीर सिंग

मुख्यमंत्र्यांना ट्रेंडिंगमध्ये आणण्यासाठी आलेल्या काजल, रिया, श्रेया, भावना ट्रोल

नरेंद्र मोदींनी लोकशाहीची थट्टा चालवलीय- अरविंद केजरीवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या