मुंबई | मुंबईतील वडाळामधील आयमॅक्स थियटरमध्ये ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पार पडला. यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे मानापमान विसरुन उपस्थित होते.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जिवनावर आधारीत हा चित्रपट बनवण्यात आला आहे. पहिल्या शोवेळी प्रेक्षकांचे ढोल ताश्यात स्वागतं करण्यात आले.
नवाजुद्दीन सिद्दीकी हा चित्रपटात बाळासाहेबांच्या भूमिकेत दिसणार आहे तर, अमृता राव बाळासाहेबांची पत्नी मीनाताई ठाकरे यांची भूमिका साकारणार आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केलं आहे. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या या चित्रपटाचं प्रेक्षकामध्ये विशेष ओढ आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आज निवडणुका झाल्या तर देशातील चित्र काय असेल?, वाचा सी-व्होटरचा सर्व्हे…
-“युती व्हावी अशी उद्धव ठाकरेंचीही इच्छा”
-“प्रियांका गांधी हुकमाची राणी”, सामनाच्या अग्रलेखातून प्रियांकांवर स्तुतीसुमनं
–आता तर सत्ताधारीही सुरक्षित नाहीत; पुण्याच्या भाजयुमो शहराध्यक्षाची फॉर्च्युनर चोरीला
–लोकसभा निवडणुकीत ‘शिवसेने’चा सुपडासाफ होणार, मिळणार फक्त ‘एवढ्या’ जागा-सर्व्हे
Comments are closed.