खेळ

भारताच्या तिघांना जमलं ते आत्ताशी पाकिस्तानच्या एकानं केलं!

मुंबई | पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वेमधील चौथ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर फकर जमानने द्विशतक झळकावलं आहे. वनडेत अशी कामगिरी करणारा तो पहिलाच पाकिस्तानी खेळाडू आहे.

फकरने या सामन्यात 154 चेंडूत नाबाद 210 धावा केल्या. यात त्याने 24 चौकार आणि 5 षटकार मारले. 

दरम्यान, फकरने इमाम उल हक बरोबर 304 धावांची भागिदारी केली. वनडेत सर्वोच्च भागिदारी करण्याचाही विश्वविक्रमही त्यांनी रचला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-राहुल गांधी लवकरच बाॅलिवुडमध्ये प्रवेश करणार!

-‘मोदी फँक्टर’नं देशाला लुटलं; तृणमूल खासदार नरेंद्र मोदींवर आक्रमक

-भर लोकसभेत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना मिठी मारली, क्षणभर मोदीही अचंबित

-राहुल गांधींनी हातात कागद न धरता भाषण केलं तर भूकंप होईल!

-नरेंद्र मोदी सरकारला इशारा नाही शाप देतो!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या