देश

राष्ट्रपतींकडून 4 नव्या खासदारांची नियुक्ती; पहा कुणाला मिळाला बहुमान…

नवी दिल्ली | राज्यसभेत चार नव्या खासदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही चार नावं नामनिर्देशित केली आहेत. 

संघाचे विचारवंत राकेश सिन्हा, उत्तर प्रदेशातील शेतकरी नेते राम शकल, ओडिशातील शिल्पकार रघुनाथ मोहपात्रा, शास्त्रीय नर्तिका सोनल मानसिंग या चार जणांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, सचिन तेंडुलकर, अभिनेत्री रेखा, अनु आगा यांची कारकीर्द संपल्यामुळे राज्यसभेतील या चार जागा रिक्त झाल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या–

-‘आंबा महात्म्य’ भिडेंच्या अंगलट; कायदेशीर कारवाईला सुरुवात

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा साधेपणा; पोलीसही भारावले!

-अलिबाबाला मागं टाकलं; मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

-चळवळ कशी उभारायची हे माझ्याकडून शिका- रामदास आठवले

-राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप यांना अटक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या