देश

अखेर मरीना बिचवरच होणार करुणानिधींचे अंत्यसंस्कार

चेन्नई | तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधींवर मरीना बीचवरच अंत्यसंस्कार होणार आहेत. यासंदर्भात मद्रास हायकोर्टाने आपला निर्णय दिला आहे.

मरीना बिचवरुन तामिळनाडू सरकार आणि द्रमुक समर्थकांमध्ये वाद सुरु होता. हा वाद हायकोर्टात गेला अखेर हायकोर्टानेे करुणानिधींच्या अंत्यसंस्कारासाठी मरीना बिचवर जागा देण्याचे आदेश दिले.

दरम्यान, करुणानिधींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी चेन्नईतील राजाजी हाॅलमध्ये ठेवण्यात आले आहे. अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेते चेन्नईत पोहोचत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-हिंदूंच्या राज्यात गणरायांना अत्याचार सहन करावा लागतोय- शिवसेना

-परळी म्हणजे महाराष्ट्र नव्हे; मराठा क्रांती मोर्चाची आक्रमक भूमिका

-तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधींचं निधन!

-…अखेर मराठा मोर्चेकऱ्यांकडून आंदोलन मागे घेण्याचा निर्णय!

-पुण्याला मिळणार राज्यसभेच्या उपसभापतीपदाचा मान?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या