नागपूर महाराष्ट्र

भाववाढीचे गाजर दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक- अजित पवार

नागपूर | भाववाढीचे गाजर दाखवून सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

मतांवर डोळा ठेवून सरकारने हे सगळं जाहीर केलं आहे. 4 वर्षापूर्वी खर्चाच्या दीडपट आधारभूत किंमत देऊ, असं सांगितलं होतं. आता सांगत आहेत, की आम्ही भाववाढ दिली आहे. ही आकडेवारी फसवी असल्याचं सांगत पवारांनी सरकारवर हल्ला चढवला.  

दरम्यान, शेतकऱ्यांच्या विरोधातील भाजप सरकार कशा पद्धतीने वागत आहे. चर्चेदरम्यान सरकारचे कटकारस्थान समोर आणणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-बाबा, सज्जन माणसं असे आरोप करत नाहीत; मुख्यमंत्र्यांनी चव्हाणांना सुनावलं

-ज्यांची घरं काचेची असतात, ते दुसऱ्यांच्या घरावर दगड मारत नाहीत- मुख्यमंत्री

-मिस युनिव्हर्समध्ये पहिल्यांदाच ही ट्रान्सजेंडर माॅडेल झळकणार!

-ब्रेकअपनंतर आलिया-रणबीरच्या अफेयरवर एक्स बाॅयफ्रेंड सिद्धार्थ काय म्हणतोय?

-मुंबईची जबाबदारी पालिकेचीच; उच्च न्यायालयाने सुनावले खडेबोल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या