महाराष्ट्र मुंबई

सरकारने उद्धव ठाकरेंच्या शब्दाचा मान राखला!

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं आवाहन पाळून राज्य सरकारने त्यांचा मान राखला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली ती राज्य सरकारने मागे घेतली आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे परिवहन मंडळांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे एक हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. 

दरम्यान, कारवाई केलेल्या या कर्मचाऱ्यांची चूक माफ करून त्यांना पुन्हा कामावर घ्यावं, असं उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला सांगितलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या–

-काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटते- रामदास कदम

-खिलाडी अक्षयच्या ‘गोल्ड’चा टिझर रिलिज

-2019 लोकसभेच्या निवडणुकीसाठी अमित शहांचा ‘मास्टर प्लॅन’

-‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’- अाशिष शेलार

-मुंबईत पाणी तुंबलंच नाही; महापौरांचा दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या