महाराष्ट्र मुंबई

सरकार संभाजी भिडेंच्या चुकावर पांघरून घालून त्यांना संरक्षण देत आहे- अशोक चव्हाण

मुंबई | सरकार जाणिवपूर्क भिडेच्या कृत्यांवर पांघरून घालून भिडेंना संरक्षण देत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

 राज्याच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात घातपात घडविण्याचा कट्टरवादी संघटनांचा कट होता हे उघड झाले आहे. त्यात मनोहर भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सुध्दा या कटात सामील आहेत, असंही ते म्हणाले.

दरम्यान, सरकार मनोहर भिडेला कधीपर्यंत संरक्षण देणार आहे? असा सवाल करून राजकीय फायद्याचा विचार न करता सरकारने कट्टरतेची विषवल्ली मुळासकट उखडून टाकावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मराठा आंदोलकांनी शांततेला प्राधान्य द्यावं; शरद पवारांनी केलं पत्रकाद्वारे आवाहन!

राज्यकर्ते आणि हितसंबंधी घटक मराठा आंदोलनाला बदनाम करत आहेत- शरद पवार

-हिंमत असेल तर सरकारने आरक्षणमुक्त समाज तयार करावा!

-पुजारा आऊट होताच विराटने मैदानावरच हासडली शिवी!

-मोदींमुळे केंद्रीय मंत्र्यांना सध्या काही कामच उरलं नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या