Top News

…तर सरकारला गंभीर परिणामाला सामोरं जावं लागेल; धनगर समाजाचा इशारा

पुणे | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा जोर धरू लागलाय. सरकारने एक महिन्याच्या आत धनगर आरक्षणावर निर्णय न झाल्यास सरकारला परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा धनगर समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.

धनगर समाजाच्यावतीने पुण्यात बैठक घेण्यात आली त्यावेळी सरकारला इशारा देण्यात आला आहे. तसंच सरकारने धनगर समाजाची फसवणुक केली आहे, असंही बैठकीत सांगण्यात आलंय.

दरम्यान, धनगार आरक्षणाच्या बाबतीत सरकार वेळकाढूपणा करत आहे, असा आरोपही या बैठकीत करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या–

-प्रत्येक वेळी हिंदूंच्याच सणांना आडकाठी का?; राज ठाकरेंचा सवाल

-मराठा आरक्षणाबाबत शिवसेना नौटंकी करत आहे- नीतेश राणे

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; पोलिस उपायुक्ताच्या गाडीवर दगडफेक

-चंद्रकांत पाटलांच्या बेताल वक्तव्यामुळे मराठा आंदोलन चिघळलं- राजू शेट्टी

-मराठा आरक्षणावर बोलू नको म्हणून मला एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावरून फोन!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या