Top News

…त्या मराठा मोर्चेकऱ्यांना सरकार माफ करणार नाही!

मुंबई | आंदोलनादरम्यान ज्या मराठा मोर्चेकऱ्यांनी पोलिसांवर हल्ले केले आहेत अशांवरील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. 

पोलिसांवर हल्ले करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्यास राज्यात चुकीचा संदेश जाईल आणि राज्यात आराजकाची स्थिती निर्माण होईल, असं ते म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील किरकोळ गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मेगा भरतीत मराठ्यांवर अन्याय होणार नाही- मुख्यमंत्री

-मराठा मोर्चेकऱ्यांनी खासदार राजू शेट्टींना पिटाळून लावलं!

-आयुष्यात माणसानं एकदा तरी पांडूरंगाची वारी अनुभवावी- नरेंद्र मोदी

-पिंपरीत मराठा मोर्चेकरी आक्रमक; बसची तोडफो़ड

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; उद्या सोलापूर बंदची हाक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या