बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकारी मालमत्ता विकून मिळवा पैसे, अर्थमंत्री करणार ‘या’ योजनेची सुरुवात, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | साधारण दीड वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाने सगळंच चित्र बदलुन टाकलं. अनेक लोकांची नोकरी गेली तर बरेच व्यवहार ठप्प झाले. सर्वसामान्य लोकांप्रमाणे या कोरोनाचा फटका मोदी सरकारला बसला. लॉकडाऊनमुळे मोदी सरकारला देखील आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता मोदी सरकार निर्गुंतवणुकीकडे लक्ष केंद्रित करत आहे. याच पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाईन अर्थात एन एम पी योजनेची सुरुवात करणार आहेत. याबाबतची माहिती एका व्हिडीओमधून देण्यात आलीये.

थोडक्यात बातम्या-

“पटोले आडाणी भाषेत टीका करतात, मग दानवेंनी केली तर मिरच्या झोंबल्या का?”

अफगाणिस्तान सोडून पळालेल्या अश्रफ घनींना तालिबानकडून खास ऑफर, घनी स्वीकारणार?

मुस्लिम मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणलं पाहिजे, ते…- नाना पाटेकर

योगी सरकारची मोठी घोषणा; राम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला देणार ‘हे’ नाव

पुढचे ‘इतके’ दिवस पावसाची दडी, वाचा हवामान खात्याचा अंदाज

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More