पुणे महाराष्ट्र

टाळ मृदुगांच्या गजरात मराठा मोर्चेकऱ्यांकडून सरकारचा निषेध!

पुणे | टाळ मृदुगांच्या गजरात मराठा मोर्चेकऱ्यांकडून सरकारचा निषेध करण्यात आला. तसंच जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक रोखून धरली. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने महाराष्ट्रबंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळेपुणे जिल्ह्यातील मावळमधील कान्हे फाटा येथे भजन कीर्तन करत आंदोलकांनी सरकारचा निषेध केला. 

दरम्यान, या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटले असून ठिकठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलने होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-आंदोलनामुळे राज्यात एसटी सेवा बंद!

-‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान पुणे पालिका हद्दीबाहेरील पीएमपी सेवा बंद

-मुंबईत मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद की ठिय्या; संभ्रम कायम

-नको हत्या.. नको आत्महत्या, करु रक्तदान.. देऊ जीवदान; मराठ्यांचा अनोखा उपक्रम

-नंदुरबार बंद करण्यासाठी हर्षवर्धन जाधव मध्यरात्रीच नंदुरबारमध्ये दाखल

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या