Top News

नवऱ्यानं बायकोला आक्षेपार्ह स्थितीत पकडलं अन् त्यानंतर घडला धक्कादायक प्रकार

पालघर | नवऱ्याने बायकोला आणि तिच्या प्रियकराला ठार केल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. या प्रकरणी आरोपी नवऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पालघर तालुक्यातील दिलीप तानाजी ठाकरे यांनी घरी पत्नी आणि तिच्या प्रियकराला दोघांनाही रंगेहात पकडलं. यानंतर रागाच्या भरात नवऱ्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

आरोपी दिलीप आणि पत्नीचा प्रियकर पांडू हे एकमेकांचे नातेवाईक होते. दिलीप ठाकरे घरी नसताना संगिता आणि पांडू एकमेकांच्या घरी येत होते.

याप्रकरणी सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘रोज डे’ ठरला ‘लास्ट डे’, ‘या’ कारणामुळं पुणेकर तरुणीनं उचललं धक्कादायक पाऊल

‘मोदी है, मौका लिजिए’; नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला

“राज्यात ऑपरेशन लोट्स झाल्यास भविष्यात भाजप हा पक्ष उरणार नाही”

…तर यापुढे 30 टक्के पगार आई-वडिलांच्या खात्यावर जमा होणार!

अबब!!! एका चुकीमुळं 50 लाख फॉलोवर्स असलेल्या ‘या’ अभिनेत्रीचं नाक झालं विद्रुप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या