खेळ

सर्व संघांची डोकेदुखी ठरलेल्या ‘एलईडी बेल्स’ बदलणार का???, आयसीसी म्हणते…

Loading...

लंडन | विश्वचषक सामन्यात सर्व संघांची डोकेदुखी ठरत असलेल्या एलईडी बेल्ससंदर्भात आयसीसीने मोठा निर्णय दिला आहे. या बेल्स बदलण्यास ‘आयसीसी’ने नकार दिला आहे.

सर्व संघांसाठी सगळ्या सामन्यांमध्ये एकसारख्या गोष्टी असतील. विश्वचषकात वापरण्यात येणारी कोणतीही गोष्ट मध्येच बदलता येणार नाही, असं ‘आयसीसी’ने स्पष्ट केलं आहे.

Loading...

या विश्वचषक स्पर्धेत जवळपास 5 ते 6 वेळा चेंडू यष्ट्यावर आदळून सुद्धा बेल्स पडत नसल्याचे आढळून आले आहे. एलईडी बेल्स वजनदार असल्याने हा प्रकार होत असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‌ॅरोन फिंच यांनी देखील या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-Google ला मागे टाकत जगात ‘ही’ कंपनी ठरली अव्वल

-फेसबुकवर दिवसाला ३ लाख रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी

-मी असेपर्यंत अमेरिकेला कोणी मूर्ख बनवू शकत नाही; डोनाल्‍ड ट्रम्प भारतावर चिडले

Loading...

-“गुन्हा दाखल होताच धनंजय मुंडे फरार होणार”

-रामदास आठवलेंनी शरद पवारांना दिली ‘ही’ ऑफर

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या