देश

कुख्यात गुंड रवी पुजारी 15 वर्षांनंतर पोलिसांच्या जाळ्यात

नवी दिल्ली | कुख्यात गुंड रवी पुजारीला तब्बल 15 वर्षांनंतर पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल येथे पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. रवी पुजारीविरोधात भारतात खंडणी, अपहरण आणि खून असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

बंगळूरु पोलिसांनी त्याच्याविरोधात ‘रेड कार्नर’ नोटीस जारी केली होती. त्याचदरम्यान काही दिवसांपूर्वी रवी पुजारी बुर्किनो फासोमध्ये असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली होती.

सेनेगल पोलिसांनी रवी पुजारीला अटक केल्याची माहित झाल्याचं समजत आहे. अटकेनंतर पुजारील मायदेशी परत आणलं जाईल असं सांगितलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 6 हजार रुपये

-भाजपने कंबरतोड महागाईची कंबरच मोडली- अर्थमंत्री पियुष गोयल

-पुण्यात स्वत:च्या 3 मुलींवर बलात्कार करणाऱ्या बापाला जन्मठेप, आईलाही शिक्षा

-ठाकरे कसे आहेत हे कळल्यावर लोक अंगावर कपडे ठेवणार नाहीत- निलेश राणे

-मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक पगाराची घोषणा?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या