नवी दिल्ली | केरळमधील पुरग्रस्तांना न्यायाधीशांनी मदतीचा हात दिला आहे. भारतातील प्रत्येक न्यायाधीश हे स्वतःचा 10 दिवसांचा पगार रू.म25 हजार केरळ मधील पुरग्रस्तांना देणार आहेत.
केरळमध्येे झालेल्या महापूरामुळे तिथलचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोकं बेघर झाले आहेत. तक अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
दरम्यान, केरळ मधील परिस्थिती नाजुक असून प्रत्येकानं त्यांच्या मदतीसीठी आपला हातभार लावावा, अस आवाहन केंद्र सरकार कडून केले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-पुण्यातील भाजप नगरसेवकाचा दाभोलकरांच्या मारेकऱ्याशी संबंध; आव्हाडांचा आरोप
-कमेंट्सला कंटाळून ‘या’ अभिनेत्रीनं सोडलं ट्विटर…
-मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या!
-MIM नगरसेवकाला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी!
-महिला कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटनं मिळवलं पहिलं सुवर्ण!