औरंगाबाद महाराष्ट्र

मार खाणारा मतीन तुरूंगात आणि मारणारे मोकाट, हा कुठला न्याय? इम्तियाज जलील भडकले

औरंगाबाद | मार खाणारा एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन हा जेलमध्ये आहे. तर त्याला मारणारे बाहेर मोकाट आहेत, हा कुठला न्याय? असा प्रश्न आमदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.

अटलजींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध केल्यामुळे सय्यद मतीन याला भाजप नगरसेवकांनी सभागृहातच मारहाण केली होती. त्यानंतर मतीन यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेत्याची गाडी फोडली त्यामुळे मतीन यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, मतीनला आवश्‍यक ती कायदेशीर मदत तर आम्ही करणारच आहोत, पण पक्षपातीपणा करणाऱ्या पोलीसांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही असा दम देखील इम्तियाज जलील यांनी दिला. 

महत्त्वाच्या बातम्या-

-‘तारक मेहता’ मधील या अभिनेत्याचे मुंबईत दोन रेस्टॉरन्ट

-भारताचा हॉकीत विक्रमी विजय; 27-0 ने हाँगकाँगवर केली मात

-राज्य सरकारचा मोठा निर्णय; सरकारी जागेवरील अतिक्रमण हटवणार!

-मी तेव्हा काढलेल्या या फोटोला आता सेल्फी म्हणतात- लता मंगेशकर

-मराठ्यांचा 4 सप्टेंबरला मंत्रालयासमोर ठिय्या; बैठकीत निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या