पुणे महाराष्ट्र

मराठा आंदोलनाचे नेतृत्व उदयनराजेंना सोबत घेऊनच करणार- संभाजीराजे

पुणे | मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व खासदार उदयनराजेंना बरोबर घेऊनच करणार, असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं आहे. ते पाचगणीत बोलत होते. 

लोकप्रतिनिधींनी राजीनामे देऊन मराठा आरक्षणाचे प्रश्न सुटणार नाहीत. यापेक्षा त्यांनी पदावर राहूनच मराठा आरक्षणासाठी आग्रही रहायला हवे, असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, मराठा आंदोलनाचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न होता. नेतृत्व त्यांनी केले काय किंवा मी केले काय? आरक्षणाचा प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे, अशी भूमिका संभाजीराजेंनी घेतली. 

महत्त्वाच्या बातम्या–

-शिवसेनेच्या शाखेत कार्यकर्त्याने केला महिलेचा विनयभंग

-‘मी देखील या लढाईतला शिपाई असून बलिदान देणार’; मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या

-मला आजपर्यंत कोणी माझी जात विचारली नाही- नाना पाटेकर

-चाकण जाळपोळ प्रकरणी 4 ते 5 हजार जणांवर गुन्हा दाखल

-मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढल्या; मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सादर व्हायला 3 महिन्यांचा अवधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या