नवी दिल्ली | केरळमधील पुरामुळे जे नुकसान झाले ते कधीही भरून निघणारे नाही, असं केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
पुरामुळे 40 हजार हेक्टरवर लावण्यात आलेल्या पीकांचे पूर्णपणे नुकसान झाले. 2 लाखांहून अधिक पोल्ट्री आणि सुमारे 46 हजार प्राण्यांचा या आपत्तीमध्ये जीव गेला असल्याची माहिती विजयन यांनी दिली.
दरम्यान, पुरामुळे मोठ्या इमारती, दुकाने उद्धवस्त झाली असून अनेक पूल कोसळले आहेत. पॉवर सेक्टरमध्ये सुमारे 750 कोटींचे नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
-केबल फुकट देता तर, पेट्रोल -डिझेलही फुकट द्या; उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
-विजू मामांचा मृत्यू; सचिन कुंडलकर आणि जितेंद्र जोशीमध्ये जुपंली
-राजू शेट्टींमुळेच दुधाला भाव मिळाला; खडसेंकडून शेट्टींचं अभिनंदन
-नालासोपारा स्फोटक प्रकरणी आणखी एकाला अटक!
-‘सोनी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; 2018 मधील वेगळा ठरू शकतो हा चित्रपट