बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी एक झटका!

मुंबई | राज्यात शिंदे-फडणवीस(Shinde-Fadnvis Goverment) यांचं सरकार स्थापन झाल्यापासून, या सरकारने महाविकास आघाडीचे अनेक निर्णय रद्द केले आहेत. त्यातच आता या सरकारने महाविकास आघाडीला अजून एक मोठा धक्का दिला आहे.

महाविकास आघाडीने दोन वर्षांपूर्वी विधान परिषदेसाठी 12 सदस्यांची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी(Bhagat singh Koshyari) यांच्याकडे पाठवली होती. पण राज्यात सत्तांतर झालं तरी देखील राज्यपालांनी या यादीला मंजुरी दिली नाही.

मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारने ही यादी परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन सरकार राज्यपालांकडे नवीन यादी पाठवणार आहे, त्यामुळे महाविकास आघाडीची जुनी यादी बाद होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

“विदर्भात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आमचा पक्ष मोठा”

‘जे शिवसेनेतून फुटलेत, त्यांना आडवं करू’; चंद्रकांत खैरे आक्रमक

अमृता फडणवीस यांच्यावर कमेंट करणं तरूणाला पडलं महागात!

24 तासांमध्ये संजय शिरसाटांचा यू-टर्न, आता म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More