बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टाटांचं टेन्शन वाढणार; महिंद्राच्या 4 जबरदस्त इलेक्ट्रिक SUV लवकर बाजारात येणार

नवी दिल्ली | प्रसिद्ध महिंद्रा कंपनीने Scorpio कार लाँच केली आहे. नुकतान महिंद्राने Scorpio N SUV भारतीय बाजारपेठेत केली केली. गेल्या 2-3 वर्षात कंपनीचे हे तिसरं लाॅन्चिग आहे.

सध्या कंपनी रेजच्या नवीन SUV रेंजवर काम करत आहे. याशिवाय 5 डोअर थार देखील कंपनीच्या योजनेचा भाग आहे. तसेच येत्या काही वर्षात कंपनी एक-दोन इलेक्ट्रिक कार लाॅन्च करणार आहे. तसेच येत्या 3-4 महिन्यात कंपनी SUV इलेक्ट्रिक कार सादर करणार आहे. आता हे लाॅचिंगमध्ये महिंद्राला टक्कर देण्यासाठी आणखी एक कंपनी आहे,

टाटा मोटर्स (Tata Motors) ही भारतातील सर्वात मोठी व्यावसायीक वाहने बनवणारी टाटा समूहाची कंपनी आहे. विविध प्रकारच्या गाड्या-ट्रक हे या कंपनीचं वेैशिष्ट आहे. महिंद्रा कंपनी आता टाटा मोटर्सला टक्कर देणार आहे. कारण टाटामोटर्सची टाटा नेक्सॉन ईव्ही ही या सेगमेंटमधील नंबर 1 कार आहे. त्यामुळे महिंद्राला इलेक्ट्रिक मार्केटमध्ये स्थान मिळवणं सोपं जाणार नाही. टाटा मोटर्स कंपनीने भारताच्या इलेक्ट्रिक मार्कटमध्ये आपलं स्थान मजबूत केलं आहे.

येत्या 3-4 महिन्यात कंपनी SUV इलेक्ट्रिक कार (Electric car) सादर करणार आहे. यापूर्वी महिंद्रा XUV 300, महिंद्रा XUV 400 चे इलेक्ट्रिक व्हर्जन देखील सादर करेल. या इलेक्ट्रिक SUV ची बॅटरी रेंज 200km ते 375km दरम्यान असण्याची अपेक्षा आहे.

थोडक्यात बातम्या

खुशखबर! 10 वी पास तरुणांना पोस्टात नोकरीची संधी; तब्बल इतक्या पदांसाठी भरती

Gold Rate | सोनं-चांदीच्या दरात इतक्या रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर

बंडखोर आमदारांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले…

शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर संतोष बांगर यांचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज, म्हणतात…

श्रीलंकेचे गायब झालेले राष्ट्रपती गोटाबायांनी उचललं मोठं पाऊल, अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More